Women Lifestyle Trends : मुलींविषयी असणारी 'ही' धक्कादायक तथ्ये माहिती आहेत का?

Anuradha Vipat

मेंदू

मुलींचा आणि स्त्रियांचा मेंदू पुरुषांपेक्षा संवाद साधण्यात आणि भाषा शिकण्यात अधिक प्रभावी असतो.

Women Lifestyle Trends | Agrowon

वेदना सहन करण्याची क्षमता

स्त्रियांची वेदना सहन करण्याची पातळी पुरुषांपेक्षा वेगळी असते

Women Lifestyle Trends | Agrowon

गंध ओळखण्याची क्षमता

स्त्रियांमध्ये गंध ओळखण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते. गंधाच्या बाबतीत त्यांचा मेंदू अधिक संवेदनशील असतो.

Women Lifestyle Trends | Agrowon

हृदयाचे ठोके

स्त्रियांच्या हृदयाचे ठोके सामान्यतः पुरुषांपेक्षा जलद असतात.

Women Lifestyle Trends | agrowon

प्रतिकारशक्ती

स्त्रियांची रोगप्रतिकारशक्ती पुरुषांपेक्षा जास्त मजबूत असते. यामुळे त्या काही विशिष्ट आजारांतून लवकर बऱ्या होतात

Women Lifestyle Trends | Agrowon

आयुष्य

जगभरात स्त्रियांचे सरासरी आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त असते.

Women Lifestyle Trends | Agrowon

भावना

स्त्रिया भावना ओळखण्यात, समजून घेण्यात आणि व्यक्त करण्यात जास्त कुशल असतात.

Women Lifestyle Trends | Agrowon

Baby Home Remedies : तुमच्या बाळासाठी हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Baby Home Remedies | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...