Women Health Tips After 30 : वयाच्या ३० नंतर महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

Anuradha Vipat

हार्मोनल आणि शारीरिक बदल

वयाच्या ३० नंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल होऊ लागतात.

Women Health Tips After 30 | Agrowon

मानसिक ताण

या काळात हाडांची घनता कमी होणे, चयापचय क्रिया मंदावणे आणि कौटुंबिक किंवा नोकरीच्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक ताण वाढणे अशा समस्या उद्भवू शकतात.

Women Health Tips After 30 | Agrowon

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी

३० नंतर हाडे कमकुवत होऊ लागतात. यासाठी आहारात दूध, दही, पनीर, नाचणी आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

Women Health Tips After 30 | Agrowon

वेट ट्रेनिंग आणि योगासने

हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी आठवड्यातून किमान २-३ वेळा हलके वजन उचलणे आणि लवचिकतेसाठी योगासने करा.

Women Health Tips After 30 | Agrowon

स्वतःसाठी वेळ

कौटुंबिक आणि कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःचे छंद विसरू नका. दिवसातून किमान १५-२० मिनिटे ध्यान किंवा आवडीच्या गोष्टी करा.

Women Health Tips After 30 | agrowon

पुरेशी झोप

शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी रोज ७ ते ८ तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे.

Women Health Tips After 30 | Agrowon

रक्त तपासणी

हिमोग्लोबिन (Hb), व्हिटॅमिन डी, आणि व्हिटॅमिन बी१२ ची पातळी तपासणे.

Women Health Tips After 30 | agrowon

Urad Dal Benefits: उडीद डाळ का खावी? ७ आश्चर्यकारक फायदे

Urad Dal Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...