Urad Dal Benefits: उडीद डाळ का खावी? ७ आश्चर्यकारक फायदे

Deepak Bhandigare

पचनक्रिया

उडीद डाळीत फायबर असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, या डाळीचे सेवन केल्याने पचनाची समस्या, बद्धकोष्ठता आणि पोटदुखीपासून आराम मिळतो

Urad Dal Benefits | Agrowon

मधुमेह

उडीद डाळीत फायबर भरपूर प्रमाणात असल्याने साखर आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते, यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते

Urad Dal Benefits | Agrowon

शरीर निरोगी

या डाळीत असलेली मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखी पोषक तत्त्वे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात

Urad Dal Benefits | Agrowon

हृदयाचे आरोग्य

उडीद डाळ हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते, ती पोटॅशियमचा चांगला स्रोत असून रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत करते

Urad Dal Benefits | Agrowon

शरीरात ऊर्जा

उडीद डाळीत लोह अधिक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. विशेषतः महिलांसाठी उडीद डाळीचे सेवन फायदेशीर मानले जाते

Urad Dal Benefits | Agrowon

रक्तदाब

ही डाळ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील फायदेशीर मानले जाते, कारण त्यात सोडियमचे प्रमाण कमी असल्याने रक्तदाब सामान्य राहतो, त्यात असलेले पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात

Urad Dal Benefits | Agrowon

कोलेस्ट्रॉल

उडीद डाळीत फोलेट, व्हिटॅमिन बी ६ आणि फायटोन्यूट्रिएंट असतात, यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहण्यास मदत होते

Urad Dal Benefits | Agrowon

त्वचेचे आरोग्य

उडीद डाळीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स अधिक असतात, यामुळे त्वचा निरोगी, तजेलदार आणि चमकदार राहण्यास मदत होते

Urad Dal Benefits | Agrowon
Tur Dal Benefits | Agrowon
Tur Dal Benefits: तूरडाळीचा आहारात समावेश का करावा?