Anuradha Vipat
महिलांना साष्टांग नमस्कार करु नये असं सांगितलं जातं चला पाहूयात यामागचं कारण काय?
हिंदू शास्त्रात स्त्रियांचा गर्भ आणि स्तन कधीच जमिनीला स्पर्श होऊ नयेत असं म्हटलं गेलेलं आहे.
महिलांच्या गर्भात एक जीव असतो आणि स्तन त्या बाळाचे पोषण करतात
अशावेळी महिलांनी कायम आपल्या गर्भाची आणि स्तनांची काळजी घ्यावी.
स्तन आणि गर्भ जमिनीला स्पर्श होऊन नये या उद्देशाने महिलांना साष्टांग नमस्कार करण्यास मनाई केली जाते.
धार्मिक दृष्टीकोन सोडला तर साष्टांग नमस्काराचे आरोग्यदायी फायदे आहेत
साष्टांग नमस्कार हा एक प्रकारचा आसन आहे