Anuradha Vipat
शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे
चला तर मग आज आपण पाहूयात शनिवारी कोणत्या गोष्टी करु नये.
मोहरीचे तेल शनिवारी खरेदी करू नये.
शनिवारी मीठ खरेदी केल्याने आर्थिक संकटे येतात
शनिवारी लोखंडाच्या वस्तू खरेदी करणे टाळावे, शनिदेवाचा कोप होऊ शकतो.
शनिवारी चामड्यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे टाळावे.
झाडू खरेदी करणे देखील या दिवशी टाळावे