Anuradha Vipat
महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत डोकेदुखी होण्याचे प्रमाण तीनपट जास्त असते
स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन या संप्रेरकाच्या पातळीत होणारे चढ-उतार डोकेदुखीला कारणीभूत ठरतात
मासिक पाळीच्या आधी इस्ट्रोजेन अचानक कमी होते ज्यामुळे मायग्रेन होऊ शकते.
पौगंडावस्थेत, गर्भधारणेनंतर आणि रजोनिवृत्तीदरम्यान हार्मोन्स बदलतात म्हणून डोकेदुखी वाढू शकते.
स्त्रियांमध्ये मायग्रेन जवळजवळ तीन पट जास्त आहे. जेव्हा हार्मोन्समध्ये तीव्र बदल होतो तेव्हा मायग्रेन सहजपणे सुरू होऊ शकते.
ताण, अपुरी झोप आणि वेळेवर जेवण न घेणे या गोष्टी महिलांमध्ये डोकेदुखी वाढवण्यास कारणीभूत ठरतात
गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीमुळे देखील महिलांमध्ये डोकेदुखीचे प्रमाण वाढते.