Anuradha Vipat
हिवाळ्यात मुगाच्या डाळीचे गरम सूप पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी मानले जाते.
हिवाळ्यात आपली पचनसंस्था कधीकधी मंदावते अशा वेळी मुगाच्या डाळीचे सूप पोटाला आराम देते आणि सहज पचते.
सूप बनवताना त्यात आले, लसूण आणि काळी मिरी घातल्यास ते हिवाळ्यातील सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करते.
गरम मुगाचे सूप प्यायल्याने शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते आणि आतून ऊब मिळते.
जर तुम्ही हिवाळ्यात वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्रीच्या जेवणात मुगाच्या डाळीचे सूप घेणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
मुगाच्या डाळीतील पोषक घटक शरीराला त्वरित ऊर्जा देतात
मुगाची डाळी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.