Winter Ranmeva : निसर्गाचा खास हिवाळी खजिना: रानमेव्याचे गुणधर्म आणि खाण्याची योग्य वेळ

Anuradha Vipat

नैसर्गिक खजिना

हिवाळ्याच्या दिवसांत निसर्गातून मिळणारा हंगामी रानमेवा जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा नैसर्गिक खजिना आहे.

Winter Ranmeva | agrowon

योग्य पद्धत

बोरं, आवळा, चिंच आणि हरभऱ्याच्या घाट्यांसारख्या या रानमेव्याचे आरोग्यदायी गुणधर्म व खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.

Winter Ranmeva | agrowon

बोरं

व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, फॉस्फरस, फायबररोगप्रतिकारशक्ती वाढवतात, पचनक्रिया सुधारतात आणि हाडे मजबूत करतात.

Winter Ranmeva | agrowon

आवळा

व्हिटॅमिन-सी, लोह, अँटी-ऑक्सिडंट्सशरीरातील उष्णता व त्रिदोष संतुलित ठेवतो. केस, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असून रक्त शुद्ध करतो.

Winter Ranmeva | Agrowon

चिंच

व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबरपचनशक्ती सुधारते, भूक वाढवते आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे संसर्गापासून संरक्षण मिळते.

Winter Ranmeva | agrowon

ओला हरभरा / घाटे

प्रथिने , फायबर, लोह, फोलेटस्नायूंना बळकटी देतात, रक्ताची कमतरता दूर करतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात.

Winter Ranmeva | Agrowon

सीताफळ आणि रामफळ

व्हिटॅमिन-बी६, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम, मॅग्नेशियमहृदयाचे आरोग्य जपतात, थकवा दूर करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवतात.

Winter Ranmeva | agrowon

Winter Reading List : गुलाबी थंडी आणि गरमागरम कॉफी; वाचनप्रेमींसाठी 'ही' मराठी पुस्तके ठरतील बेस्ट पार्टनर!

Winter Reading List | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...