Winter Wedding Fashion : हिवाळ्यातील लग्नात थंडीपासून बचाव कसा कराल? ट्रेंडी आणि रॉयल लूकसाठी खास टिप्स

Anuradha Vipat

लग्नसराई

हिवाळ्यातील लग्नसराईत स्टायलिश दिसण्यासोबतच थंडीपासून बचाव करणे हे मोठे आव्हान असते.

Winter Wedding Fashion | agrowon

रॉयल आणि आकर्षक

योग्य कापड आणि लेअरिंग केल्यास तुम्ही थंडीतही अत्यंत रॉयल आणि आकर्षक दिसू शकता.

Winter Wedding Fashion | agrowon

फॅब्रिकची निवड

हिवाळ्यातील लग्नासाठी वेल्वेट हा सर्वोत्तम आणि रॉयल पर्याय आहे. वेल्वेटचे लेहेंगा, ब्लाऊज, शेरवानी किंवा सूट शरीराला ऊब देतात आणि दिसायलाही अत्यंत श्रीमंत लुक देतात.

Winter Wedding Fashion | agrowon

सिल्क आणि बनारसी

पातळ जॉर्जेट किंवा शिफॉनऐवजी जड सिल्क, बनारसी, कांजीवरम किंवा ब्रोकेड साड्या आणि ड्रेसेस निवडा. हे कापड थंड वारा रोखण्यास मदत करतात.

Winter Wedding Fashion | agrowon

लाँग जॅकेट आणि श्रग

लेहेंगा, अनारकली किंवा साडीवरही मॅचिंग एम्ब्रॉयडरी केलेले लाँग जॅकेट किंवा केप घालणे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. यामुळे थंडी वाजत नाही आणि आधुनिक लुक मिळतो.

Winter Wedding Fashion | agrowon

फुल स्लीव्हज ब्लाऊज

डीप नेक किंवा स्लीव्हलेसऐवजी फुल स्लीव्हज, हाय-नेक किंवा बंदगळा ब्लाऊज आणि कुर्ते निवडा.

Winter Wedding Fashion | agrowon

पश्मिना किंवा वेल्वेट शाल

साडी किंवा लेहेंग्यावर ओढणीऐवजी एका खांद्यावर डिझायनर पश्मिना शाल किंवा भरजरी वेल्वेटची शाल घेतल्यास थंडीपासून बचाव होतो आणि रॉयल लुक येतो.

Winter Wedding Fashion | agrowon

Winter Body Lotion : थंडीच्या दिवसांत बॉडी लोशन खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी तपासा!

Winter Body Lotion | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...