Anuradha Vipat
हिवाळ्यातील कोवळे ऊन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
कडाक्याच्या थंडीत शरीराला मिळणारी उब आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते.
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा सर्वोत्तम आणि नैसर्गिक स्रोत आहे. ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर शरीरात 'सेरोटोनिन' नावाचे हार्मोन तयार होते. यामुळे मूड सुधारतो, ताणतणाव कमी होतो
व्हिटॅमिन डी आणि उबदारपणामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
सकाळच्या कोवळ्या उन्हामुळे शरीराची 'सर्केडियन रिदम' संतुलित राहण्यास मदत होते.यामुळे चांगली आणि शांत झोप लागते.
सूर्यप्रकाशातील सोरायसिस आणि एक्जिमा घटक त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यास मदत करतात.