Anuradha Vipat
हिवाळ्यात थंडी आणि आईस्क्रीम यांचा मेळ घालणे हे आव्हानात्मक असते.
थंडीचा आनंद घेताना आईस्क्रीम खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खालील सोप्या आणि मजेशीर युक्त्या ट्राय करू शकता
थंडीच्या दिवसात जेव्हा दुपारच्या वेळी ऊन चांगले पडलेले असते तेव्हा आईस्क्रीम खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
गरम ब्राउनी, गरम चॉकलेट फज, किंवा गरम गुलबजामुनसोबत थंड आईस्क्रीमचा स्कूप घ्या.
बाहेर थंडीत उभे राहून आईस्क्रीम खाण्याऐवजी, घरात उबदार खोलीत किंवा रजईत बसून खा.
हिवाळ्यात व्हॅनिला, चॉकलेट किंवा कॉफीसारखे फ्लेवर्स जास्त पसंत केले जातात कारण त्यांचा 'फील' उबदार असतो.