Anuradha Vipat
हिवाळ्याच्या दिवसांत निसर्ग आपल्याला अनेक आरोग्यदायी आणि चविष्ट हंगामी फळे देतो.
संत्री व्हिटॅमिन 'सी'चा उत्कृष्ट स्रोत आहे. संत्रीमधील व्हिटॅमिन 'सी' रोगप्रतिकारशक्ती वाढवते
हिवाळ्यात आवळ्याचा रस, मुरांबा किंवा लोणचे खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते
पेरू पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
डाळिंबामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.
सफरचंदात फायबर, व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' असतात जे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
हिवाळ्यात मिळणाऱ्या स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन 'सी' आणि मॅंगनीज असते.