Anuradha Vipat
हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
बाजरीमध्ये उष्णतावर्धक गुणधर्म असतात जे शरीराला थंडीपासून वाचवतात.
बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते.
फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते.
बाजरीतील ओमेगा‑3, मॅग्नेशियम, पोटॅशियम रक्तदाब व कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात
बाजरीतील कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हाडांच्या मजबुतीस मदत करतात
बाजरीतील अँटिऑक्सिडेंट्स व जीवनसत्त्वे इन्फेक्शनशी लढायला मदत करतात