Anuradha Vipat
आयुर्वेद आणि पोषण तज्ज्ञांनुसार, मुळ्यासोबत काहीअन्नपदार्थांचे सेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते
मुळा आणि दूध/दुग्धजन्य पदार्थ एकत्र खाल्ल्यास त्वचेचे विकार जसे की पांढरे डाग - ल्युकोडर्मा, अपचन, ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची शक्यता असते.
मुळा आणि कारले यांचे संयोजन शरीरात विषारी घटक निर्माण करू शकते
मुळ्याचा प्रभाव थंड असतो तर लिंबूवर्गीय फळे आम्लयुक्त असतात. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास पचनक्रियेत अडथळे येतात
मुळा आणि केळी एकत्र खाल्ल्याने शरीराला थंडीचा त्रास होऊ शकतो
मुळा खाल्ल्यानंतर लगेच चहा पिल्याने पचनाच्या समस्या होऊ शकतात.
मुळा आणि इतर पदार्थ खाताना किमान १ ते २ तासांचे अंतर ठेवावे.