Deepak Bhandigare
हिवाळ्यात थंडी वाढल्याने स्नायूंमध्ये कडकपणा येतो
दररोज ५ ते १० मिनिटे हलका व्यायाम केल्याने आखडलेले स्नायू सरळ होऊ शकतात
थंडीपासून गुडघे, पाठ आणि मानेचा बचाव करा आणि उबदार कपडे घाला
स्नायूंना आराम मिळण्यासाठी आणि रक्तप्रवाह वाढण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करा अथवा गरम शेक द्या
एकाच जागी जास्त वेळ बसू नका, दर ३० ते ४० मिनिटांनी उठून हालचाल करा
नियमित चालणे हा चांगला आहे, त्याचा फायदा होईल
घरच्या घरी सहजसोपी योगासने आणि हलका स्ट्रेंथनिंग व्यायाम करा
दररोज सूर्यप्रकाश घ्या, कारण सांध्यांसाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे