Anuradha Vipat
हिवाळ्यात आंघोळीपूर्वी शरीराला कोमट नारळाच्या तेलाने मसाज करणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते .
हिवाळ्यातील कोरडी हवा त्वचेतील नैसर्गिक ओलावा काढून घेते.
आंघोळीपूर्वी नारळाचे तेल लावल्याने त्वचेवर एक संरक्षक थर तयार होतो जो त्वचा कोरडी पडण्यापासून वाचवतो
नारळाच्या तेलाने मसाज केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगवान होते.
कोमट नारळाच्या तेलाचा मसाज स्नायूंना शिथिल करतो आणि सांध्यांमधील लवचिकता वाढवतो.
नारळाच्या तेल हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या संसर्गापासून आणि खाजेपासून संरक्षण करते.
तेलाचा मसाज केल्याने शरीरातील 'कोर्टिसोल' कमी होते ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो.