Anuradha Vipat
अधूनमधून आणि अत्यंत कमी प्रमाणात बीअर घेतल्यास खालील फायदे होऊ शकतात.
मर्यादित बीअर सेवनाने 'गुड कोलेस्ट्रॉल' वाढू शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बीअरमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो असं म्हणतात.
बीअरमध्ये 'सिलिकॉन' नावाचे खनिज असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
बीअरमध्ये व्हिटॅमिन बी, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारखी काही पोषक तत्वे असतात.
बीअर पचन सुधारते आणि पोटाच्या समस्या कमी करते.
बीअरमुळे शरीरात उष्णता निर्माण होते, जी हिवाळ्यात फायदेशीर ठरू शकते.