Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्र आणि धार्मिकशास्त्रात हातात काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे सांगितले जातात.
जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट नजरेने पाहते तेव्हा काळा धागा ती नकारात्मक उर्जा स्वतःमध्ये शोषून घेतो.
ज्यांच्या कुंडलीत शनी दोष आहे किंवा ज्यांना शनीची साडेसाती सुरू आहे त्यांना काळा धागा बांधल्याने शनीचा प्रकोप कमी होतो
काळा धागा बांधल्याने घरातील किंवा बाहेरील नकारात्मक शक्ती, जादूटोणा किंवा दृष्ट प्रवृत्तींपासून व्यक्तीचे संरक्षण होते.
हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते
जर कामात वारंवार अडथळे येत असतील, तर शनी किंवा राहु-केतूचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी ज्योतिष तज्ज्ञ काळा धागा बांधण्याचा सल्ला देतात
काळा धागा बांधताना शनी देवाचा मंत्र किंवा 'ओम नमः शिवाय'चा जप करणे शुभ मानले जाते.