Anuradha Vipat
थंडीच्या दिवसांत काही फळे खाणे टाळणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
टरबूज आणि खरबूज यांसारखी फळे नैसर्गिकरित्या थंड असतात आणि त्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते.
केळीमध्ये कफ वाढवण्याचे गुणधर्म असतात, असे मानले जाते. रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.
संत्री, मोसंबी, लिंबू आणि अननस यांसारखी फळे घसा खवखवत असताना किंवा खोकला असताना खाल्ल्यास घशाची जळजळ वाढू शकते.
द्राक्षे थंड प्रकृतीची मानली जातात. त्यात नैसर्गिक शर्करा असते ज्यामुळे कफ घट्ट होऊ शकतो.
थंडीच्या दिवसात सफरचंद, पेरू, पपई यांसारखी हंगामी फळे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
कोणतेही फळ जर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खाल्ले तर ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते.