Anuradha Vipat
हिवाळ्यात शरीराला ऊब देण्यासाठी अनेक प्रकारचे लाडू लोकप्रिय आहेत. हे लाडू महाराष्ट्रातील घरांमध्ये अनेकदा बनवले जातात.
हे लाडू डिंक, सुके खोबरे, खारीक पूड, गूळ, तूप आणि सुका मेवा घालून बनवतात
हे लाडू मेथी दाण्यांची पूड, गव्हाचे पीठ, तूप, गूळ आणि सुका मेवा घालून बनवतात
हे लाडू खारीक पूड, किसलेले सुके खोबरे, खसखस, तूप आणि गुळाचा पाक घालून बनवतात
हे लाडू अळीव, ओले किंवा सुके खोबरे, गूळ आणि थोडे तूप घालून बनवतात.
हे लाडू पांढरे किंवा काळे तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून बनवतात.
हे लाडू जवस (भाजून पूड केलेले), गव्हाचे पीठ, गूळ आणि तूप घालून बनवतात.