Anuradha Vipat
पापड भाजून खाण्याचे शरीरावर होणारे परिणाम माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
भाजलेल्या पापडामुळे शरीरातील सोडियमची पातळी वाढते ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.
पापड भाजल्यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
जास्त प्रमाणात पापड खाल्ल्याने भविष्यात किडनीवर ताण येऊ शकतो.
भाजलेला पापड आतड्यांना चिकटून राहू शकतो ज्यामुळे बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात.
तळलेला पापड तेलकट असतो, तर भाजलेला पापड रसायनांमुळे घातक ठरू शकतो.
विकतच्या पापडाऐवजी घरगुती कमी खार आणि कमी मीठ असलेले पापड खा.