Winter Caps Styling : हिवाळ्यात बिनी कॅप घालताना केस चपटे होतात? 'या' ट्रेंडी हेअरस्टाईलने मिळवा स्टायलिश लूक!

Anuradha Vipat

बिनी कॅप

हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी बिनी कॅप उत्तम असते.

Winter Caps Styling | agrowon

ट्रेंडी हेअरस्टाईल

टोपी काढल्यानंतर केस चपटे होणे किंवा केसांमध्ये गुंता होणे टाळण्यासाठी खालील ट्रेंडी हेअरस्टाईल नक्की ट्राय करा.

Winter Caps Styling | agrowon

मोकळे सॉफ्ट कर्ल्स किंवा वेव्ही हेअर

जर तुमचे केस मध्यम किंवा लांब असतील, तर केसांना खालच्या बाजूने हलके कर्ल्सकिंवा वेव्ही लूक देऊन मोकळे सोडा आणि त्यावर बिनी कॅप घाला.

Winter Caps Styling | agrowon

बबल ब्रेड्स

केस वाऱ्याने उडू नयेत आणि गुंता होऊ नये यासाठी दोन सैल वेण्या किंवा रबर बँडच्या मदतीने 'बबल ब्रेड्स' घाला.

Winter Caps Styling | agrowon

लो मेसी बन किंवा साईड बन

जर तुम्हाला केस मोकळे ठेवायचे नसतील, तर मानेच्या खालच्या बाजूला एक सैल आंबाडा बांधा आणि त्यावर बिनी कॅप घाला.

Winter Caps Styling | agrowon

लो पोनीटेल

ऑफिस किंवा प्रवासासाठी मानेच्या जवळ खाली एक साधी 'लो पोनीटेल' बांधा आणि पोनीटेलच्या रबर बँडवर केसांची एक बट गुंडाळा.

Winter Caps Styling | agrowon

सॅटिन लाइनिंग असलेली टोपी

लोकरीच्या थेट घर्षणामुळे केस कोरडे होऊन तुटतात. त्यामुळे आतून सॅटिन किंवा सिल्कचे अस्तर असलेली कॅप वापरणे केसांसाठी उत्तम ठरते.

Winter Caps Styling | agrowon

Winter Ear Care : हिवाळ्यात थंडीमुळे कान दुखतायत ? त्वरित आरामासाठी करा 'हे' सुरक्षित घरगुती उपाय!

Winter Ear Care | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...