Winter 2023 : थंडी सुरु झाली ही फळ खा आणि तंदुरुस्त रहा!

Sanjana Hebbalkar

थंडी

थंडीच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. वातावरणात गारवा जाणवत आहे. शिवाय सकाळी थंडी आणि दुपारी ऊन अशी स्थिती आहे.

फळ

मात्र अशा वातावरणात तब्येतीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ही काही फळ थंडीत फायदेशीर ठरू शकतात.

सफरचंद

हिवाळ्यामध्ये सफरचंदाचा हंगाम असतो. सफरचंद आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतं

मोसंबी

मोसंबीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात फायबर आणि जीवनसत्त्व असतात. त्यामुळे थंडीत आजारी पडण्यापासून हे फळ वाचवेल

डाळिंब

डाळिंब खाल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते थंडीत डाळिंबाचा हंगाम असतो.

पेरू

अनेकजण थंडीत पेरू खाण टाळतात मात्र यामध्ये अॅटीऑक्सीडंट घटक असतात त्यामुळे शरीरातील संसर्गशी लढतात.

संत्री

संत्री व्हिटॅमिन सी आणि जीवनसत्त्वाचं उत्तम घटक आहे. त्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते

आणखी वाचा.