Millets : भरडधान्य पिकवल्यानं शेतकऱ्यांना फायदा मिळेल का?

Team Agrowon

ज्वारी, बाजरी हे भरडधान्य कोरडवाहू भागात उत्तम येते.

Millet Festival | Agrowom

त्यामुळे जेथे शेती फक्त पावसावर अवलंबून आहे तेथे हे पीक उत्तम येते.

Millet Year | Agrowon

शिवाय ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. बाजारपेठेत देखील उपलब्ध आहे.

Millet Year | Agrowon

ज्वारी, बाजरी सोडून इतर भरडधान्ये ही आदिवासी भागांतच पिकविली जातात.

Millet Festival | Agrowom

वाढत्या प्रचार-प्रसारामुळे त्यांना बाजारात मागणी वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या या धान्याला भाव मिळत आहे.

Millet Festival | Agrowom

मिलेट पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना यातून निर्यातीची संधी वाढली आहे.

Millet Year
क्लिक करा