Onion Rate : कांद्याचे दर दबावात राहणार का?

Team Agrowon

देशातील बाजारात कांद्याच्या भावात पुन्हा नरमाई दिसून आली.

Onion | Agrowon

कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून १ हजार ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान कायम आहेत.

Onion | Agrowon

सध्या महाराष्ट्रातील कांदा आवक कमी होत आहे.

Onion Processing | Agrowon

तर गुजरातमधील आवक टिकून आहे. यामुळे भाववाढीवर दबाव दिसतो, असेही त्यांनी सांगितले.

Onion | Agrowon

मध्य प्रदेशातील कांदा आवकही सुरु झाली.

Onion production | Agrowon

कांद्याच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Onion production | Agrowon