Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय?

Team Agrowon

देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज क्विंटलमागं ५० रुपयांपर्यंत सुधारणा झाली.

Soybeans Benefits | agrowon

सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.

Soybeans Benefits | agrowon

तर बाजारातील आवक ३ लाख ४० हजार पोत्यांची झाली होती. एक पोते ५० किलोचे असते.

Soybeans Benefits | agrowon

बाजारातील आवक पुढील काही दिवसांपासून कमी होण्याची शक्यता आहे.

Soybeans Benefits | agrowon

त्यामुळे सोयाबीनच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते,

Soybeans Benefits | agrowon

असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Soybeans Benefits | agrowon