Wild Vegetable : रानभाज्याही असतात औषधी गुणधर्मांनी समृध्द; पाहा मोहरी, भुई आवळी, पाथरी, आंबोशीचे फायदे

Aslam Abdul Shanedivan

पावसाळा

जून महिना संपला असून जुलैची वाटचाल संपण्याकडे सुरू आहे. जस जसे दिवस पुढे सरकत आहेत. तसाच पाऊस जोर धरत आहे

Wild Vegetable | Agrowon

रान भाज्या

त्यामुळे आपल्याकडे अनेक बाजारांमध्ये रान भाज्या दिसत आहेत.

Wild Vegetable | Agrowon

औषधी गुणधर्मांचा खजिना

या फक्त पावसाळ्यातच खायच्या असल्याने तर औषधी गुणधर्मांचा खजिना असल्याने अनेकांच्या त्या पसंतीस पडतात.

Wild Vegetable | Agrowon

मोहरीची भाजी

आपल्या स्वयंपाघरात सहज मिळणारी मोहोरी चांगली वनौषधी मानली जाते. याची पाने आणि मेथीची भाजी कफावर उपयुक्त मानली जाते.

Wild Vegetable | Agrowon

कोवळ्या मेथीची पाने

तर कोवळ्या मेथीच्या पाल्याची भाजी कफासह अनियमित मासिक पाळीमुळे येणाऱ्या थकव्यावर लाभदायी आहे. याच्या सेवनाने थकवा दूर होतो.

Wild Vegetable | Agrowon

भुई आवळी

भुई आवळी बहुगुणी भाजी असून याची फळे, पाने, खोड आणि मुळसुद्धा उपयोगी ठरते. याच्या सेवनाने सर्दी, खोकला, ताप कमी होतो. तर वंध्यत्व आणि मधूमेहावर ही उपयुक्त आहे.

Wild Vegetable | Agrowon

पाथरीची भाजी

पाथरीची भाजी किंवा पाथरीची पाने ही पित्तशामक असते.

Wild Vegetable | Agrowon

Eating Red Lady Finger : हिरव्या नाही लाल भेंडीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

आणखी पाहा