Eating Red Lady Finger : हिरव्या नाही लाल भेंडीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

sandeep Shirguppe

लाल भेंडी

तुम्ही नेहमी हिरव्या भेंडीचे आरोग्यदायी फायद्याविषयी माहिती घेतली असाल परंतु तुम्हाला लाल भेडींचे फायदे माहिती आहेत का?

Eating Red Lady Finger | Eating Red Lady Finger

लाल भेंडीचे फायदे

लाल भेंडीमध्ये लोह, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, आहारातील फायबर यासारखी पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात आढळतात.

Eating Red Lady Finger | Eating Red Lady Finger

अॅनिमियाचा धोका कमी

अॅनिमियाच्या रुग्णांसाठी लाल भेंडीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. लाल भेंडीमध्ये आयर्नचं प्रमाण जास्त असतं.

Eating Red Lady Finger | Eating Red Lady Finger

शुगर नियंत्रण

लाल भेंडीमध्ये असलेल्या फायबरमुळे तसचं इतर गुणधर्मांमुळे शरीरातील शुगर कमी होण्यास मदत होते.

Eating Red Lady Finger | Eating Red Lady Finger

कोलेस्ट्रॉल कमी

लाल भेंडीतील पॅक्टिन नावाचं तत्व शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.

Eating Red Lady Finger | Eating Red Lady Finger

रक्तदाब नियंत्रण

लाल भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात सोडियम आढळतं. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Eating Red Lady Finger | Eating Red Lady Finger

गरोदर महिलांसाठी उपयुक्त

लाल भेंडीमध्ये उपलब्ध असलेल्या फॉलेटमुळे गर्भाची योग्य वाढ होण्यास आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी मदत होते.

Eating Red Lady Finger | Eating Red Lady Finger

अनेक फायदे

लाल भेंडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याने आता केव्हातरी हिरव्या भेंडी ऐवजी लाल भेंडी नक्की ट्राय करून पहा.

Eating Red Lady Finger | Eating Red Lady Finger