Eating Curry Leaves : केवळ जेवणाची चवच नाही, तर निरोगी आरोग्याचं गुपित लपलंय कडीपत्त्यात

Mahesh Gaikwad

जेवणाची चव

जेवणाच्या ताटातून सर्वात आधी बाहेर पडणारी गोष्ट म्हणजे कडीपत्ता. पण, कडीपत्त्याशिवाय जेवणाची चव अपुरीच असते.

Eating Curry Leaves | Agrowon

आरोग्यासाठी गुणकारी

भारतीय अन्न परंपरेत जेवणाची चव वाढविण्यासाठी कडीपत्ता वापरला जातो. जेवणाची चव वाढविण्याशिवया कडीपत्ता आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

Eating Curry Leaves | Agrowon

औषधी गुणधर्म

कडीपत्ता अनेक प्रकारच्या पोषक तत्त्वांनी आणि औषधी गुणधर्मांनी समृध्द असतो. त्यामुळे कडीपत्ता आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

Eating Curry Leaves | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीॉऑक्सिडंट्स असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात.

Eating Curry Leaves | Agrowon

रक्तातील साखर

याशिवाय कडीपत्त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते

कडीपत्त्यातील औषधी गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त असतात. यामुळे अपचन, गॅस किंवा ब्लोटींगची समस्या होत नाही.

Eating Curry Leaves | Agrowon

मजबूत केस

केसांच्या गळतीवर कडीपत्ता रामबाण उपाय आहे. यामुळे केस मजबूत आणि काळेभोर होतात.

Eating Curry Leaves | Agrowon

निरोगी आरोग्य

त्यामुळे कडीपत्ता केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर निरोगी आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Eating Curry Leaves | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....