Anuradha Vipat
रोजच्या आहारात साखर कमी प्रमाणात घेणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
साखर जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.
जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
जास्त साखर खाल्ल्याने हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
जास्त साखर खाल्ल्याने दातांमध्ये किटाणू वाढतात आणि किड लागण्याची शक्यता असते.
साखर कमी घेतल्याने चांगली झोप लागते.
साखरेचे प्रमाण कमी केल्याने दातांचे आरोग्य सुधारते.