Monkey Mystery : तुम्हाला माहिती आहे का माकडे मरताना का दिसत नाहीत?

Anuradha Vipat

माकडे

आपल्याला जंगलात किंवा शहरात जिवंत माकडे नेहमी उड्या मारताना दिसतात

Monkey Mystery | Agrowon

मृतदेह

निसर्गात माकडे मरण पावलेली किंवा त्यांचे मृतदेह सहसा कधीच दिसत नाहीत. यामागे काही नैसर्गिक, जैविक आणि पर्यावरणीय कारणे आहेत.

Monkey Mystery | Agrowon

एकांत

जेव्हा एखादे माकड आजारी पडते किंवा म्हातारे होते, तेव्हा ते स्वतःला कळपापासून वेगळे करते.

Monkey Mystery | Agrowon

मृत्यू

माकडे जंगलातील अशा घनदाट आणि खोल भागात निघून जातात जिथे मनुष्य किंवा इतर प्राणी सहज पोहोचू शकत नाहीत. तिथेच त्यांचा मृत्यू होतो.

Monkey Mystery | Agrowon

भक्षक प्राण्यांचे भक्ष्य

अनेकदा माकड नैसर्गिक मृत्यूने मरण्यापूर्वीच इतर प्राणी त्याची शिकार करतात, त्यामुळे त्यांचा मृतदेह उरत नाही.

Monkey Mystery | Agrowon

सफाई कामगार

जर एखाद्या माकडाचा मृत्यू झाडावरून पडून किंवा नैसर्गिक कारणाने झालाच, तर गरुड, गिधाडे, कोल्हे आणि मुंग्यांसारखे कीटक काही तासांतच त्याचा मृतदेह संपवून टाकतात.

Monkey Mystery | Agrowon

झाडांच्या ढोलीत

माकडे त्यांचा जास्तीत जास्त वेळ झाडांवर घालवतात. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही ती झाडांच्या ढोलीत किंवा घनदाट पानांच्या आड लपून राहतात.

Monkey Mystery | Agrowon

Keep Milk Fresh In Summer : उन्हाळ्यात दूध वारंवार खराब होते का? फॉलो करा 'या' सोप्या किचन टिप्स

Keep Milk Fresh In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...