Keep Milk Fresh In Summer : उन्हाळ्यात दूध वारंवार खराब होते का? फॉलो करा 'या' सोप्या किचन टिप्स

Anuradha Vipat

दूध

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे दूध लवकर नासते किंवा खराब होते.

Keep Milk Fresh In Summer | Agrowon

किचन टिप्स

दुधाची नासाडी टाळण्यासाठी आणि ते दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी खालील ७ महत्त्वाच्या किचन टिप्स नक्की फॉलो करा.

Keep Milk Fresh In Summer | Agrowon

लगेच उकळणे

पॅकेटमधील दूध बाहेर जास्त वेळ राहिल्यास त्यात जंतू वेगाने वाढतात.

Keep Milk Fresh In Summer | Agrowon

दुधात थोडे पाणी घालणे

दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात फक्त २ ते ३ चमचे स्वच्छ पाणी टाकावे आणि मग त्यात दूध ओतावे.

Keep Milk Fresh In Summer | agrowon

मंद आचेवर उकळणे

दुधाला फक्त एक उकळी काढून गॅस बंद करू नका. उकळी आल्यानंतर गॅस मंद करून किमान २-३ मिनिटे दूध चांगले उकळू द्या.

Keep Milk Fresh In Summer | Agrowon

दूध पूर्णपणे थंड

गरम दूध फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रिजमधील तापमान वाढते आणि दूध तसेच इतर पदार्थही खराब होऊ शकतात.

Keep Milk Fresh In Summer | agrowon

खाण्याचा सोडा

दूध उकळण्यापूर्वी त्यात अगदी एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाका आणि मग उकळा. यामुळे दूध फाटत नाही

Keep Milk Fresh In Summer | Agrowon

Morning Mistakes To Avoid : सकाळी लवकर उठल्यावर चूकूनही करु नका 'या' ७ गोष्टी; होईल नुकसान

Morning Mistakes To Avoid | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...