Deepak Bhandigare
निरोगी पिकासाठी मातीचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे
मातीचे आरोग्य बिघडले तर मानवांसह विविध वनस्पती, प्राण्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो
माती परीक्षणामुळे, जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते
यातून जमीन कोणत्या प्रकारची आहे? हे समजते आणि त्यानुसार पिकांची निवड करता येते
यामुळे अनावश्यक रासायनिक खतांचा वापर कमी होईल
प्रत्येक नवीन पीक हंगामापूर्वी माती परीक्षण करायला हवे
यामुळे मातीची सुपीकता मजबूत आणि संतुलित ठेवता येते
पोषक घटक असलेल्या मातीत पिके घेऊन अधिक विश्वासार्ह आणि अन्न पुरवठा सुनिश्चित होईल