sandeep Shirguppe
आयुर्वेदात द्राक्ष हे सर्वोत्तम फळ मानले जाते. वात आणि पित्त दोष संतुलित करण्यासाठी द्राक्ष महत्वाचे आहेत.
मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्षाचा रस खूप फायदेशीर मानला जातो.
द्राक्षे डोळ्यांसाठी देखील खूप चांगले आहेत आणि शरीराचे पोषण करतात.
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 1, कॅल्शियम आढळते.
द्राक्षांमध्ये अँटीफ्रोडायझियाक गुणधर्म देखील आढळतात. हे लैंगिक आरोग्यासाठी देखील चांगले आहेत.
द्राक्षांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात.
सुक्या द्राक्षांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो. ते स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.
द्राक्षे खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होते आणि शरीरातील लोहाची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात भरुन निघते.