Lemon Water : उन्हाळ्यात का प्यावं लिंबू पाणी? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

डिहायड्रेशन

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेशनची समस्या होते. अशावेळी अनेकजण कोल्डड्रींक, ज्यूस पितात.

Lemon Water | Agrowon

लिंबू पाणी

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी बरेचजण लिंबू पाणीही पितात. लिंबू पाणी पिल्यामुळे थकवा दूर होतो.

Lemon Water | Agrowon

थकवा दूर होतो

आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात दररोज लिंबू पाणी का प्यावे, याबद्दल सांगणार आहोत.

Lemon Water | Agrowon

पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. यामुळे शरीर हायड्रेट राहते.

Lemon Water | Agrowon

त्वचा उजळते

याशिवाय दररोज लिंबू पाणी पिल्याने त्वचाही उजळते. तसेच शरीराची 'व्हिटामिन-सी'ची गरज पूर्ण होते.

Lemon Water | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

'व्हिटामिन-सी'मुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी मदत होते. याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रियाही सुधारते.

Lemon Water | Agrowon

पचनाच्या समस्या

जर तुम्हाला अपचन, पित्त, बध्दकोष्ट किंवा पचनासंबंधीच्या समस्या असतील, तर दररोज लिंबू पाणी प्यायल्याने आराम मिळतो. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे.

Lemon Water | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....