Alphonso Mango : हापूसच्या गोडव्याला तोड नाही

Mahesh Gaikwad

फळांचा राजा

फळांचा राजा म्हणून आंबा प्रसिध्द आहे. भारतात विविध जातीच्या असंख्य आंब्यांचे उत्पादन होते.

Alphonso Mango | Agrowon

आंबा उत्पादन

जगभरात सर्वाधिक आंब्याचे उत्पादनही भारतातच होते. भारतातील अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातीच्या आंब्याचे उत्पादन घेतले जाते.

Alphonso Mango | Agrowon

आंब्याची वैशिष्ट्ये

भारतात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला जात असला, तरी प्रत्येक राज्यात पिकवल्या जाणाऱ्या आंब्यांची वैशिष्ट्येही वेगळी आहे.

Alphonso Mango | Agrowon

गोड आंबा

पण भारतात पिकवला जाणारा सर्वात गोड आंबा कोणता आणि तो कोठे पिकवला जातो. हे तुम्हाला हे माहित आहे का?

Alphonso Mango | Agrowon

रत्नागिरी हापूस आंबा

भारतातील सर्वात गोड आंबा हा रत्नागिरीमध्ये पिकवला जातो. रत्नागिरीमध्ये पिकवला जाणारा हापूस चवीला सर्वात गोड आंबा आहे.

Alphonso Mango | Agrowon

हापूस आंबा

हापूस आंबा आपल्या सुगंध आणि चवीसाठी प्रसिध्द असल्याने जगभरामध्ये या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

Alphonso Mango | Agrowon

आंब्याचा दर

त्यामुळे अन्य आंब्याच्या तुलनेत हापूस आंब्याचा दरही जास्त असतो.

Alphonso Mango | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....