PMS Acne Causes : मासिक पाळी येण्याअगोदर चेहऱ्यावर पिंपल्स का येतात?

Anuradha Vipat

सामान्य समस्या

मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही एक सामान्य समस्या आहे. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत.

PMS Acne Causes | agrowon

हार्मोनल बदल

पाळी येण्यापूर्वी शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होते.

PMS Acne Causes | agrowon

 सीबमचे अतिप्रमाण

तेल ग्रंथींनी जास्त तेल तयार केल्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात. हे साठलेले तेल बॅक्टेरिया वाढण्यास मदत करते ज्यामुळे सूज आणि पिंपल्स येतात

PMS Acne Causes | agrowon

त्वचेची जळजळ

पाळीपूर्वी शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते आणि पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढते

PMS Acne Causes | agrowon

तणाव आणि आहार

 पाळीपूर्वी अनेक महिलांना गोड किंवा तेलकट खाण्याची इच्छा होते . अशा आहारामुळे आणि मानसिक तणावामुळे पिंपल्सची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

PMS Acne Causes | Agrowon

फेसवॉश

चेहरा दिवसातून दोनदा सॅलिसिलिक ॲसिड असलेल्या फेसवॉशने धुवा

PMS Acne Causes | agrowon

पाणी

पाणी भरपूर प्या आणि तेलकट पदार्थ टाळा. पिंपल्सला वारंवार स्पर्श करू नका किंवा ते फोडू नका 

PMS Acne Causes | Agrowon

Hyperpigmentation Treatment : जास्त घामामुळे मान आणि गळा काळवंडतो, करा 'हे' उपाय

Hyperpigmentation Treatment | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...