Hyperpigmentation Treatment : जास्त घामामुळे मान आणि गळा काळवंडतो, करा 'हे' उपाय

Anuradha Vipat

घरगुती उपाय

जास्त घामामुळे किंवा घर्षणामुळे मान आणि गळा काळवंडला असेल, तर खालील घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Hyperpigmentation Treatment | agrowon

बटाट्याचा रस

बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग घटक असतात जे त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करतात.

Hyperpigmentation Treatment | Agrowon

बेसन आणि हळद स्क्रब

बेसन, चिमूटभर हळद आणि थोडे दही एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मानेवर लावून सुकल्यावर हलक्या हाताने चोळून काढा.

Hyperpigmentation Treatment | agrowon

कोरफड

कोरफडमध्ये असलेले 'अलोसीन' घटक त्वचेचा रंग उजळण्यास मदत करतात.

Hyperpigmentation Treatment | agrowon

बेकिंग सोडा

जर मानेवर खूप जुनाट काळेपणा असेल, तर बेकिंग सोडा उपयुक्त ठरतो.

Hyperpigmentation Treatment | Agrowon

स्वच्छता

घामामुळे साठलेली घाण काढण्यासाठी दररोज अंघोळीच्या वेळी मान व्यवस्थित स्वच्छ करा.

Hyperpigmentation Treatment | agrowon

सनस्क्रीन

घराबाहेर पडताना चेहऱ्यासोबतच मानेलाही सनस्क्रीन लावा

Hyperpigmentation Treatment | agrowon

Lose Stored Fat : स्टोअर फॅट कसं लॉस करायचं? पाहा टिप्स

Lose Stored Fat | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...