Junk Food : ‘जंक फूड’ का खाऊ नये?

Team Agrowon

चरबीचे वाढते प्रमाण

जंक फूड’मध्ये उष्मांक आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबीचे प्रमाण वाढू लागते.

Junk Food | Agrowon

पचनशक्ती मंदावते

जंकफूड’चे सेवन करत असल्यास अपचनासारख्या समस्या दिसतात.

Junk Food | Agrowon

मानसिक आरोग्यावर परिणाम

‘जंक फूड’ खाण्याचे प्रमाण जास्त असेल तर तुमचे मानसिक आरोग्य आपोआप कमी होऊ लागते.

Junk Food | Agrowon

रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण

‘जंक फूड' मध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. हेच तुमच्या शरीरातील साखर वाढीचे कारण बनते.

Junk Food | Agrowon

हाडे कमकुवत होण्याचा धोका

‘जंक फूड’ हे हाडांना देखील कमजोर बनवते. याचे कारण म्हणजे यामध्ये असणारे साखरेचे प्रमाण. या परिणामामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे स्तर वाढू लागतो.

Junk Food | Agrowon

वाढता लठ्ठपणा

‘जंक फूड’मुळे शरीरात उष्मांकांचे प्रमाण वाढत जाते. जर तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर तुम्हाला खूप थकवा आणि आळस येतो.

Junk Food | Agrowon

हृदयविकाराच्या समस्या

‘जंक फूड’मुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढतो. यातून हृदयासंबंधीचे रोग वाढण्याची शक्यता उद्‌भवते.

Junk Food | Agrowon
आणखी पाहा...