Milk And Fruit Combination : दुधासोबत फळे खाणे ठरू शकते विषारी; विरुद्ध अन्न प्रकार

Anuradha Vipat

'विरुद्ध आहार' 

दूध आणि फळे यांचे मिश्रण आयुर्वेदात 'विरुद्ध आहार'  मानले जाते .

Milk And Fruit Combination | agrowon

विषारी घटक

जरी ही दोन्ही स्वतंत्रपणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असली, तरी एकत्र खाल्ल्यास शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात, ज्यामुळे त्वचेचे आजार उद्भवू शकतात.

Milk And Fruit Combination | agrowon

संत्री, मोसंबी आणि लिंबू

लिंबूवर्गीय फळांमधील सायट्रिक ॲसिड दुधाला त्वरित फाडते, ज्यामुळे पोटात तीव्र जळजळ होऊ शकते.

Milk And Fruit Combination | Agrowo

केळी (

आपल्याकडे 'बनाना शेक' खूप आवडीने पिला जातो. परंतु, आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार केळी आणि दुधाचे मिश्रण शरीरात कफ वाढवते आणि पचनसंस्थेवर ताण आणते.

Milk And Fruit Combination | Agrowon

अननस

अननसातील 'ब्रोमेलेन' एन्झाईम दुधासोबत मिक्स झाल्यास पोटात विषारी रासायनिक प्रक्रिया घडून येते, ज्यामुळे उलट्या किंवा मळमळ होऊ शकते.

Milk And Fruit Combination | Agrowon

तरबूज आणि खरबूज

यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर दुधात फॅट्स असतात. हे दोन्ही एकत्र आल्याने पोट बिघडते

Milk And Fruit Combination | Agrowon

वेळेतील अंतर

फळे खाणे आणि दूध पिणे यामध्ये किमान २ तासांचे अंतर असणे आवश्यक आहे.

Milk And Fruit Combination | Agrowon

Strawberry Lip Scrub : ओठ मऊ आणि गुलाबी करण्यासाठी स्ट्रॉबेरीचा घरगुती स्क्रब

Strawberry Lip Scrub | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...