Deepak Bhandigare
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते
उन्हाळ्यात जर तुम्ही दिवसाची सुरुवात एक ग्लास लिंबूपाणी पिऊन केल्यास त्याचे शरीरासाठी अनेक फायदे मिळू शकतात
लिंबूपाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि यामुळे वजन कमी होऊ शकते
डिप्रेशनचा सामना करणाऱ्या लोकांसाठी लिंबूपाण्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते
ताज्या लिंबाचा रस आणि थोडे काळे मीठ मिसळून एक ग्लास पाणी प्यायल्याने नैसर्गिकरित्या इलेक्ट्रोलाइट पेय तयार होते, जे शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते
लिंबाचे सेवन पचनक्रियेसाठी फायदेशीर असून, आतड्यांचे आरोग्य सुधारते
लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोलेजन निर्मितीसाठी मदत करते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते
लिंबूमध्ये आढळणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते