Team Agrowon
जांभूळ या फळाला आयुर्वेदात अत्यंत महत्व आहे. पचन आणि मधुमेहासाठी याचा जास्त वापर होतो.
जांभूळामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात.
जांभूळमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ते उच्च रक्तदाब आणि हृदयविकार टाळण्यास मदत करते.
जांभूळ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
जांभूळमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.
जांभूळ रक्तातील हानिकारक घटक बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे रक्त शुद्ध होते.
जांभूळमध्ये लोह असते, जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत होते.
Ghee Health Benefits : तूप खाऊन येईल रूप ; तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे