Team Agrowon
पूर्वीचे लोकं रोजच्या जेवणात तुपाचा भरपूर वापर करायचे. त्याचमुळे त्याचे आरोग्यसुद्धा अतिशय चांगले राहायचे.
तूप खाल्ल्याने शरीरातील उष्मांक वाढतो. त्यामुळे डॉक्टर आजारी व्यक्तींना जेवणात तूप खायला सांगतात.
बाळंतपणात महिलांना शुद्ध तुपाचा शिरा करून खायला देतात. त्याचे कारण हेच की, तुपामुळे शरीरात ताकद निर्माण होते.
दररोज जेवणात तुपाचा वापर केल्यास वात आणि पित्ताचा त्रास होत नाही. तूप खाल्ल्याने पचनक्रियासुद्धा चांगली राहते.
जेवणात तूपाचा वापर केल्यास लुब्रिकेंटचे काम करून रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यास मदत करते.
शुद्ध तुपामुळे त्वचा मऊ राहते. तुपाची चेहऱ्यावर मसाज करणे फायदेशीर ठरते.
तुपामध्ये तेलापेक्षा पोषक तत्त्वे अधिक असतात. लोण्यापेक्षा तुपाचे सेवन करणे अधिक चांगले असते.
Bibba Medicinal Plant : औषधी बिब्बा आहे इतक्या आजारावर गुणकारी