Anuradha Vipat
रक्षाबंधन हा शुभ आणि पवित्र सण मानला जातो.
रक्षाबंधनाशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम आणि आपुलकीच्या नात्याचा उत्सव आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधून त्याच्याप्रती आपली प्रेम आणि काळजी व्यक्त करते
बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ देखील बहिणीला आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो
रक्षाबंधन हा सण सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधतात