Anuradha Vipat
श्रावणातील उपवासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. या महिन्यात उपवास करण्याचे अनेक फायदे आणि नियम आहेत.
श्रावणात उपवास केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर येतात आणि शरीर शुद्ध होते.
श्रावणात उपवास केल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
श्रावणात उपवास केल्यास मानसिक आरोग्य सुधारते आणि एकाग्रता वाढते.
श्रावणातील उपवास शरीराला विश्रांती देतो आणि ऊर्जा वाढवतो.
श्रावणात उपवासाच्या काळात सात्विक आहार करावा. कांदा, लसूण आणि मांसाहार टाळावा
श्रावणात उपवासाच्या काळात फळे, दूध, दही, ताक आणि साबुदाणा यांसारखे पदार्थ खावेत