Anuradha Vipat
सध्या सगळीकडे नवरात्रीची लगबग आहे. नवरात्रीत बरेचं लोक उपवास करतात.
तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीच्या उपवासात भेंडी खाल्ली जाते पण का? चला जाणून घेऊयात.
नवरात्रीच्या उपवासात भेंडी वापरली जाते कारण ती उपवासाच्या सात्विक आहाराचा भाग आहे
नवरात्रीत भेंडी, लाल भोपळा, काकडी आणि बटाटा खाल्लेला चालतो
कांदा, लसूण आणि मशरूम नवरात्रीच्या उपवासात खाणं योग्य नाही
नवरात्रीच्या उपवासात तुम्ही राजगिराही खाऊ शकता.
नवरात्रीत मांस, मद्य आणि तामसिक अन्न सेवन करू नये.