Anuradha Vipat
नातं कोणतंही असो त्यांमध्ये प्रेम, विश्वास, आदर, आपुलकी आणि एकमेकांना समजून घेणं यांसारख्या गोष्टी असायलाचं हव्यात.
कोणत्याही नात्यात एकमेकांच्या चूका या पोटात घेतल्या तरचं ते नातं कायम टिकतं .
नात्यात अपेक्षा ठेवणे कमी करून एकमेकांचा आदर करणे महत्त्वाचे आहे.
नात्यात संवाद असणे गरजेचा आहे यामुळे नात्यात अधिक घट्टपणा येतो.
एकत्र वेळ घालवल्यास नात्यात गोडवा टिकून राहतो.
नात्यातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानल्याने प्रेम वाढते.
समोरच्या व्यक्तीच्या अडचणी, गरजा आणि भावना समजून घेतल्याने नाते अधिक घट्ट होते