Anuradha Vipat
गणपतीला कापसाचे वस्त्र अर्पण करणे हे साधेपणा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते.
गणपतीला कापसाचे वस्त्र घालणे हे निर्मळ मनाचे प्रतीक आहे.
कापूस हे शुद्ध आणि पवित्र मानले जाते.
हिंदू मूर्तींसाठी कापसाचा वापर करणे ही एक पारंपरिक प्रथा आहे.
कापसापासून बनवलेली वस्त्रमाळ ही मूर्तीच्या सजावटीसाठी वापरली जाते
कापसाची वस्त्रमाळ प्रत्येक देवतेचे पूजनात एक महत्त्वाचा भाग आहे
कापूस हे एक पर्यावरणपूरक वस्त्र मानले जाते