Side Effects Of Maida : मैद्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का?

Anuradha Vipat

पचनाच्या समस्या

मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असल्यामुळे ते पचायला जड असते.

Side Effects Of Maida | agrowon

वजन

मैद्यामध्ये कॅलरीज जास्त असतात यामुळे वजन वाढते

Side Effects Of Maida | Agrowon

रक्तातील साखरेची समस्या

मैद्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवते ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो

Side Effects Of Maida | Agrowon

हृदयविकारांचा धोका

मैद्याच्या अतिसेवनाने हृदयविकाराचा धोका वाढतो.

Side Effects Of Maida | Agrowon

पोषक तत्वे

मैदा बनवताना त्यातील फायबर आणि इतर पोषक तत्वे काढून टाकली जातात.

Side Effects Of Maida | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

मैद्याचे जास्त सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते

Side Effects Of Maida | agrowon

कोलेस्टेरॉल

मैदा खाल्ल्याने वाईट कोलेस्टेरॉल देखील वाढते

Side Effects Of Maida | Agrowon

Flowers For Ganesh Puja : गणेशाच्या पूजेसाठी 'हे' फूल आहे शुभ!

Flowers For Ganesh Puja | agrowon
येथे क्लिक करा