Anuradha Vipat
गणपतीचे पाण्यात विसर्जन करण्यामागे वेद व्यासांची कथा आहे
वेद व्यासांनी महाभारत लिहित असताना गणपतीच्या शरीराला थंड करण्यासाठी पाण्यात बुडवले होते
यानंतर १० दिवसांच्या गणपती पूजेनंतर मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा सुरू झाली.
गणपतीला जलतत्त्वांचा अधिपती मानले जाते त्यामुळे तो आपल्या निवासस्थानी परत जातो
१० दिवसांच्या पूजेनंतर भक्त गणपतीला निरोप देतात
गणपती कैलास पर्वतावर परत जाण्याचे प्रतीक म्हणून गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते.
गणपती विसर्जनामुळे घरातील अडथळे दूर होतात